Heart health आणि lifestyle | Dr.Gurudatta Amin | TATS EP 62। Marathi Podcast #AmukTamuk #माधवबाग

Heart health आणि lifestyle | Dr.Gurudatta Amin | TATS EP 62। Marathi Podcast #AmukTamuk #माधवबाग

माधवबाग प्रस्तुत, निरोगी हृदय म्हणजे काय? निरोगी हृदयासाठी आपली lifestyle कशी असली पाहिजे? Diet काय असलं पाहिजे? Cholesterol शरीरात नक्की काय काम करतं? LDL आणि HDL म्हणजे काय? Blood pressure चा शरीरावर काय परिणाम होतो? Heart blockages म्हणजे नक्की काय होतं? रक्तात blockages कसे होतात? Heart health सुधारण्यासाठी काय करू शकतो? बायकांना heart चा त्रास कमी असतो? या सगळ्यावर आपण चर्चा केली आहे डॉ. गुरूदत्त अमीन (Chief Medical Officer, माधवबाग) यांच्याशी. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Join us for a comprehensive discussion on heart health with Dr. Gurudatta Amin, Chief Medical Officer at Madhavbaug! In this episode, we have discussed the importance of maintaining a healthy heart and explored what lifestyle changes you can make to achieve it. We dive into how diet impacts heart health, and Dr. Amin shares his expertise on cholesterol, blood pressure, and heart blockages. Do watch the full episode and please share your feedback in the comments! Don’t forget to subscribe to us! माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा! https://tinyurl.com/53x4ty3e कलाकार चे shirts विकत घेण्यासाठी या लिंक वर click करा! https://www.instagram.com/kalaakaar.indigsh=OWdxd2U0aTRmcXN0&utm_source=qr Contact: 8261072371/ 9011555935 Insta: @Kalaakaar.ind आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr. Gurudatta Amin. (Chief Medical Officer, माधवबाग) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landage. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

माधवबाग प्रस्तुत,

निरोगी हृदय म्हणजे काय? निरोगी हृदयासाठी आपली lifestyle कशी असली पाहिजे? Diet काय असलं पाहिजे? Cholesterol शरीरात नक्की काय काम करतं? LDL आणि HDL म्हणजे काय? Blood pressure चा शरीरावर काय परिणाम होतो? Heart blockages म्हणजे नक्की काय होतं? रक्तात blockages कसे होतात? Heart health सुधारण्यासाठी काय करू शकतो? बायकांना heart चा त्रास कमी असतो? या सगळ्यावर आपण चर्चा केली आहे डॉ. गुरूदत्त अमीन (Chief Medical Officer, माधवबाग) यांच्याशी. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.

Join us for a comprehensive discussion on heart health with Dr. Gurudatta Amin, Chief Medical Officer at Madhavbaug! In this episode, we have discussed the importance of maintaining a healthy heart and explored what lifestyle changes you can make to achieve it. We dive into how diet impacts heart health, and Dr. Amin shares his expertise on cholesterol, blood pressure, and heart blockages. Do watch the full episode and please share your feedback in the comments! Don’t forget to subscribe to us!

माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा!

https://tinyurl.com/53x4ty3e

कलाकार चे shirts विकत घेण्यासाठी या लिंक वर click करा! https://www.instagram.com/kalaakaar.indigsh=OWdxd2U0aTRmcXN0&utm_source=qr Contact: 8261072371/ 9011555935 Insta: @Kalaakaar.ind

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits: Guest: Dr. Gurudatta Amin. (Chief Medical Officer, माधवबाग) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landage. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze.

Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk

Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/

Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts 

#AmukTamuk #MarathiPodcasts 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices