Fitness म्हणजे नेमकं काय? Cosmetic fitness म्हणजे खरा fitness आहे का? Fitness चे Indicator काय आहेत? Fit राहण्यासाठी gym लाच जावं लागतं का? घरगुती कामं करणाऱ्यांना exercise ची गरज भासत नाही का? Basic fitness साठी काय केलं पाहिजे? व्यायामाबरोबर कश्या पद्धतीचं diet follow केलं पाहिजे? Protein powder ही गरज आहे का? स्वतःला motivated कसं ठेवायचं? Workout interesting करता येत का? Fitness बद्दलच्या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या एपिसोड मध्ये मिळाली आहेत! अनुज शेळके (Fitness Trainer) आपल्याला fitness समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In this episode, Anuj Shelke, a fitness trainer, helps us understand what fitness truly means. Is cosmetic fitness the real indicator of being fit? What are the key indicators of fitness, and do we need to go to the gym to stay fit? Is exercise necessary for those who engage in household chores? What steps should we take for basic fitness?
Along with exercise, what kind of diet should we follow? Is protein powder essential for fitness? How can we stay motivated, and can workouts be made more interesting? All your fitness-related questions are answered here! Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!
https://cottoncottageindia.com/ आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Anju Shelke (Fitness Trainer)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Business Development Executive: Sai Kher
Intern: Saiee Katkar.
Fashion Partner For The Hosts: Cotton Cottage India. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices