डायबिटीस म्हणजे फक्त वाढलेली साखर नाही. तो आपल्या शरीरात अनेक वर्षं तयार होत असतो. या भागात डायबेटोलॉजिस्ट डॉ. अभिषेक करमाळकर यांच्यासोबत आपण डायबिटीसची खरी कारणं, प्री-डायबिटीस म्हणजे काय, स्ट्रेसचा शुगरशी असलेला संबंध, जेवणाबद्दलचे गैरसमज, GLP-1 इंजेक्शन्स, योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील छोटे बदल यामागचं वैज्ञानिक सत्य समजून घेणार आहोत.Diabetes is much more than just high blood sugar; it develops silently over the years. In this episode, diabetologist Dr. Abhishek Karmalkar explains the science behind diabetes, prediabetes, and insulin resistance; the impact of stress; common myths about rice and sugar; GLP-1 medications; and the lifestyle changes that truly make a difference.


