अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking Aero Knit Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या.Website: https://cottonking.com/collections/winter-besties Candid च्या आजच्या खास भागात आपला लाडका अभिनेता वैभव मांगले याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. एक कलाकार म्हणून त्याचा प्रवास कसा घडत गेला हे आपल्यासोबत उलगडतो आहे पण, अभिनेत्याची लोकप्रियता, या क्षेत्रातील हवंहवंसं वाटणारं Glamour आणि खरेपणा यावरही एक नजर आपण मारून जातो. आजचा अभिनेता Content creator कसा होतोय, माध्यमांचा आपल्यावर कसा परिणाम होतोय; आपला माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा तयार होतोय, एवढंच नाही तर आयुष्यात रसास्वाद घेऊन; रसिक होऊन कसं जगता येत यावर वैभव दादा आपल्याला त्याचा अनुभव Share करतो. हा एपिसोड एक अनुभव आहे, नक्की पूर्ण बघा. In today’s special episode of ‘The Amuk Tamuk Show’, actor Vaibhav Mangale talks honestly about his journey in theatre and acting. We discuss fame, staying true, comedy, censorship, and how actors are becoming content creators. A simple, thoughtful conversation about creativity and today’s media. Don’t miss the full episode!आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Vaibhav Mangale, Actor. Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landage. Edit Assistant: Rameshwar Garkal, Priyanka Thosar. Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Social Media Intern: Anushri JoshiLegal Advisor: Savani Vaze.Business Development Manager: Sai Kher.About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC).Omkar Jadhav:Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show#AmukTamuk #MarathiPodcasts


