Candid with Satish Rajwade | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar

मराठी प्रेक्षकांना 'प्रेम' करायला शिकवणारा आणि रिमोट हातात न घेता प्राईम टाईम ठरवणारा दिग्दर्शक म्हणजे सतीश राजवाडे! 'अग्निहोत्र', 'असंभव' ते 'मुंबई पुणे मुंबई' असा ब्लॉकबस्टर प्रवास उलगडताना, त्यांनी आजच्या बदलेल्या सोशल मीडिया आणि रिल्सच्या युगात प्रेक्षकांचा हरवत चाललेला संयम (Patience) यावर रोखठोक भाष्य केलं आहे. "आज आपण एव्हेंजर्स बघितल्यामुळे आपल्याला मालिकांमध्ये क्रोमा सहन होत नाही" असं सांगणारा हा संवाद शो-बिझनेसचं खरं आणि प्रॅक्टिकल रूप समोर आणतो.In this hard-hitting episode, legendary director Satish Rajwade strips away the glamorous facade of the entertainment industry. From creating iconic showpieces like 'Agnihotra' to defining modern romance in 'Mumbai Pune Mumbai', he candidly discusses how the digital era and shrinking attention spans are changing storytelling. A sharp, unfiltered conversation on adapting to global content standards and why the writer will always remain the true hero of any successful project.