अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा:
https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrk
Cottonking Giza Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या.
Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09l
आजच्या Candid series च्या भागामध्ये आपण आपली सगळ्यांची लाडकी नायिका सई ताम्हणकर, सोबत गप्पा मारल्या आहेत.🌸
सईसाठी दिवाळी म्हणजे काय? ती दिवाळी कशी साजरी करते, आणि या सगळ्यात स्वतःसाठी वेळ कसा काढते हे सईने अगदी मनापासून सांगितलं.
गप्पा पुढं गेल्या तसं आम्ही बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो; स्वतःला समजून घेणं, आपल्या स्वतःबरोबरच्या नात्यांविषयी, परस्पर लोकांबरोबरच्या नात्याविषयी, पैशांबद्दलच्या विचारांविषयी, आणि स्वतंत्र स्त्री म्हणून जगणं याबद्दल सुद्धा. एकदम मोकळं वातावरण, गप्पा-गोष्टीआणि थोडं आत्मपरीक्षण असा सगळा हा अनुभव होता. पूर्ण एपिसोड नक्की बघा. लोभ असावा!
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Sai Tamhankar.
Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Rohit Landage.
Edit Assistant: Rameshwar Garkal, Priyanka Thosar
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Social Media Executive: Mrunal Arve.
About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.
Shardul Kadam:
Co-founder, Amuk Tamuk Podcast Network
Podcast Host | Market Researcher | Political Communication Consultant
With over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.
Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy.
Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.
Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC).
Omkar Jadhav:
Co-founder – Amuk Tamuk Podcast Network
Podcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast Consultant
With 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.
Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.
Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala Story
Host of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.
Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show


