Babasaheb, Constitution & Values | Ambedkar Jayanti Special| Rajvaibhav Shobha Ramchandra| TATS EP 2

"संविधान!" हा शब्द ऐकून तुम्हालाही काहीतरी क्लीष्ट, पुस्तकी असं काही, किंवा त्याचे राजकीय संदर्भ आणि लावले जाणारे अर्थ आठवतात का? "संविधान ही जगण्याची गोष्ट आहे" असं आम्हाला आमचा मित्र राजवैभव सांगतोय या पॉडकास्ट मध्ये- अमुक तमुक शो चा डॉ. आंबेडकर जयंती विशेष भाग : "बाबासाहेब, संविधान आणि मूल्य" जगभर घडतं ते चावडीवर बोललं जातं. प्रत्येक बातमी, प्रत्येक घटना, आजचं गॉसिप, उद्याचा सण असे सगळे विषय इथे चालतात. (इकडच्या गोष्टी, तिकडच्या गप्पा;) थोडक्यात अमुक तमुक विषयांवरच्या ह्या चर्चा असतात. आणि हेच असणार आहे आपलं 'The अमुक तमुक Show' चं स्वरूप. सध्या घडत असलेल्या अनेक गोष्टींवर इथे सहज गप्पा मारल्या जातील. कधी आपल्या छान गप्पा रंगतील, कधी कोणी विशेष पाहुणा असेल थोडक्यात रेंगळण्याची मजा तर कायम असेलच! Important conversation between Omkar, Shardul, and Rajvaibhav about Indian constitution, Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar and Values. #Jaybhim #BabasahebAmbedkar #Buddhism #indianconstitution Subscribe to Amuk Tamuk for more such videos. Credits: Guest: Rajvaibhav Shobha Ramchandra Host: Omkar Jadhav, Shardul Kadam Editor: Tanwee Paranjape, Parag Waghmare --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/amuk-tamuk-studio/message Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices