करिअर, AI आणि शिक्षण पद्धती यावर आजच्या बदलत्या जगात प्रत्येक घरात चर्चा रंगते. 'द अमुक तमुक शो'च्या या भागात AI च्या युगात पालकांनी मुलांच्या करिअरकडे कसं बघितलं पाहिजे, मुलांना कसं प्रिपेयर केलं पाहिजे आणि योग्य शिक्षण म्हणजे नक्की काय, यावर सखोल भाष्य करण्यात आलं आहे. AI च्या काळात शिक्षकांची बदलती भूमिका, विद्यार्थ्यांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता (Independent Thinking) आणि योग्य शाळा व बोर्ड (IB, IGCSE, CBSE, ICSE, SSC, NIOS) निवडताना पालकांनी कोणत्या प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करावा, यावर अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या एपिसोडमध्ये केलं गेलं आहे. In this hard-hitting episode of The Amuk Tamuk Show, hosts Shardul and Omkar talk with educator and career counselor Amrita Mam about the future of schooling and careers. Breaking down the confusion surrounding modern parenting, she explains why rote learning and marks fail in an AI-driven era. From navigating diverse academic boards (IB, CBSE, SSC, NIOS) to prioritizing school proximity and physical play over brand names, this conversation delivers practical insights on how to nurture independent thinkers for tomorrow.


