Cinemayache Jaadugar Episode 2 - D W Griffith सिनेमायाचे जादूगार भाग 2 : डी ड ब्लू ग्रिफीथ

Cinemayache Jaadugar Episode 2 - D W Griffith सिनेमायाचे जादूगार भाग 2 : डी ड ब्लू ग्रिफीथ

David Wark Griffith was an American film director. Considered one of the most influential figures in the history of the motion picture, he pioneered many aspects of film editing and expanded the art of the narrative film. Griffith is known to modern audiences primarily for directing the film The Birth of a Nation (1915). One of the most financially successful films of all time, it made investors enormous profits. डेव्हिड वार्क ग्रिफिथ हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक होते. मोशन पिक्चरच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानल्या जाणार्‍या, त्यांनी चित्रपट संपादनाच्या क्षेत्रात अनेक महत्वाचे पैलू त्यांच्या कार्यामुळे उदयास आले, चित्रपटसृष्टीतल्या त्यांनी केलेल्या अत्यंत महत्वाच्या कामगिरीमुळे चित्रपटाच्या कलेचा विस्तार झाला. ग्रिफिथ आधुनिक प्रेक्षकांना प्रामुख्याने द बर्थ ऑफ अ नेशन (1915) या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. आतापर्यंतच्या आर्थिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांपैकी एक अशी य चित्रपटाची गणना केली जाते., त्याने गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून दिला.

David Wark Griffith was an American film director. Considered one of the most influential figures in the history of the motion picture, he pioneered many aspects of film editing and expanded the art of the narrative film.

Griffith is known to modern audiences primarily for directing the film The Birth of a Nation (1915). One of the most financially successful films of all time, it made investors enormous profits.

डेव्हिड वार्क ग्रिफिथ हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक होते. मोशन पिक्चरच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानल्या जाणार्‍या, त्यांनी चित्रपट संपादनाच्या क्षेत्रात अनेक महत्वाचे पैलू त्यांच्या कार्यामुळे उदयास आले, चित्रपटसृष्टीतल्या त्यांनी केलेल्या अत्यंत महत्वाच्या कामगिरीमुळे चित्रपटाच्या कलेचा विस्तार झाला. ग्रिफिथ आधुनिक प्रेक्षकांना प्रामुख्याने द बर्थ ऑफ अ नेशन (1915) या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. आतापर्यंतच्या आर्थिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांपैकी एक अशी य चित्रपटाची गणना केली जाते., त्याने गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून दिला.