सिनेमायाचे जादूगार Cinemayache Jadugaar

सिनेमायाचे जादूगार Cinemayache Jadugaar

सिनेमाच्या मायेची जादू पसरण्यास सुरू होऊन उणीपुरी शंभर वर्ष झाली आहेत. या कालावधीत असंख्य जादुगारांनी - दिग्दर्शकांनी आपल्या किमयेने सिनेमाची ही सृष्टी समृद्ध केली. तिला अभिजात कलेचे रूप दिले. या दिग्दर्शकांपैकी निवडक अशा पन्नास दिग्गजांच्या कार्यावर, कर्तृत्वावर, स्वप्नांवर आणि स्वप्नपूर्तींवर; तसेच कल्पनांवर आणि कृतींवर प्रकाशझोत टाकणारा हा पॉडकास्ट.

लेखक: विजय पाडळकर

दिग्दर्शक : अनिरुद्ध जोशी

कलाकार : प्रमिती नरके, अनिरुद्ध जोशी

In the history of world cinema, the directors have played vital roles in the evolution and shaping up of the art of cinema in a global context. This podcast, 'Cinemayache Jadugaar' speaks about the 51 important directors and their contribution in the evolution and development of the Cinema as an art and an important business.

Author: Vijay Padalkar

Director :Aniruddha Joshi

Artists: Pramiti Narke, Aniruddha Joshi