Cinemayache Jaadugar Episode 13 - Citizen Cane सिनेमायाचे जादूगार : भाग १३ - सिटीझन केन

Cinemayache Jaadugar Episode 13 - Citizen Cane सिनेमायाचे जादूगार : भाग १३ - सिटीझन केन

Citizen Kane is a 1941 American drama film produced by, directed by, and starring Orson Welles. He also co-wrote the screenplay with Herman J. Mankiewicz. The picture was Welles' first feature film. Citizen Kane is frequently cited as the greatest film ever made. ऑर्सन वेलेस यांनी निर्मिती असलेला आणि त्यांनीच दिग्दर्शन आणि अभिनय केलेला एक खूप महत्वाचा चित्रपट म्हणजे ’सिटिझन केन’. हर्मन जे. मॅनकीविझ यांच्यासोबत त्यांनी या चित्रपटाची पटकथाही लिहिली. हा चित्र वेल्सचा पहिला फिचर फिल्म होता. सिटिझन केनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट म्हणून उल्लेख केला जातो.

Citizen Kane is a 1941 American drama film produced by, directed by, and starring Orson Welles. He also co-wrote the screenplay with Herman J. Mankiewicz. The picture was Welles' first feature film. Citizen Kane is frequently cited as the greatest film ever made.

ऑर्सन वेलेस यांनी निर्मिती असलेला आणि त्यांनीच दिग्दर्शन आणि अभिनय केलेला एक खूप महत्वाचा चित्रपट म्हणजे ’सिटिझन केन’. हर्मन जे. मॅनकीविझ यांच्यासोबत त्यांनी या चित्रपटाची पटकथाही लिहिली. हा चित्र वेल्सचा पहिला फिचर फिल्म होता. सिटिझन केनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट म्हणून उल्लेख केला जातो.