Podcast Marathi World and India

Podcast Marathi World and India

पॉडकास्ट हे माध्यम जगात कशा प्रकारे ऐकलं जातं, कोणकोणत्या विषयांवर कोणकोण ऐकतं, त्याचा व्यावसायिक उपयोग कसा होतो – आणि भारतात काय परिस्थिती आहे. विषयांचं आणि भाषांचं वैविध्य असलेल्या भारताची बहुभाषिकतेची शक्ती पॉडकास्टच्या माध्यमातून कशी पुढे येत...
पॉडकास्ट हे माध्यम जगात कशा प्रकारे ऐकलं जातं, कोणकोणत्या विषयांवर कोणकोण ऐकतं, त्याचा व्यावसायिक उपयोग कसा होतो – आणि भारतात काय परिस्थिती आहे. विषयांचं आणि भाषांचं वैविध्य असलेल्या भारताची बहुभाषिकतेची शक्ती पॉडकास्टच्या माध्यमातून कशी पुढे येत आहे, आणि लोकांना त्याचा किती उपयोग होतो आहे – झपाट्याने वाढणाऱ्या मोबाइलधारकांची संख्या हीच पॉडकास्टची संभाव्य श्रोतासंख्या असेल तर भारतात पॉडकास्ट माध्यमाला किती प्रचंड वाव आहे हे लक्षात येईल. श्रुतकीर्ती निर्मिती या नव्याने उदयाला येणाऱ्या प्रभावी माध्यमावर तुमच्या व्यवसायाची पकड बसवायला मदत करते. श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’
audiomarketing,podcastindia,podcastmarketing,shrukirti,