यंदा तूर भाव खाणार की शेतकऱ्यांना रडवणार?
Shet MarketJuly 02, 202200:06:53

यंदा तूर भाव खाणार की शेतकऱ्यांना रडवणार?

पुढच्या १५ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर तुरीचा पेरा २५ टक्के घटेल, असा काही व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. पाऊस व्यवस्थित झाला तरीसुध्दा तुरीच्या लागवडक्षेत्रात ७ ते १० टक्के तुट राहील, असं त्यांचं म्हणणं आहे.