वेळा अमावस्या अर्थात येळवस म्हणजे मातीतला उत्सव |What is Vel Amavasya? Who celebrates it ?| Agri Unplugged
Shet MarketMarch 12, 2023x
12
00:06:376.11 MB

वेळा अमावस्या अर्थात येळवस म्हणजे मातीतला उत्सव |What is Vel Amavasya? Who celebrates it ?| Agri Unplugged

येळवस हा मातीतला अस्सल उत्सव आहे. वेळामावस्या असेही याला म्हणतात. दर्शवेळा अमावस्येला येळवस असते. कर्नाटकातून आलेला हा उत्सव आहे असे मानले जाते. या दिवशीचा स्वयंपाक वैशिष्ट्यपूर्ण असतो.

Yelvas or Vel Amavasya is a festival celebrated by farmers. It is also called as Darsh-vela Amavasya. It is believed that the roots of this festival are in Karnataka. The special food is cooked on this day.

Author Name: बालाजी मदन इंगळे