Turmeric Market: हळदीचे उत्पादन यंदा वाढेल का? | Agrowon
Shet MarketOctober 28, 202300:05:12

Turmeric Market: हळदीचे उत्पादन यंदा वाढेल का? | Agrowon

दसरा आणि दिवाळीत मसाल्यांना मागणी वाढत असते. हळदीलाही उठाव चांगला असतो. त्यामुळे हळदीचे भाव वाढलेले असतात. पण यंदा हळदीचे भाव ऐन दिवाळीच्या तोंडावरही स्थिर आहेत. मग सध्या हळदीला काय भाव मिळतोय? पुढील काळात हळदीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.