देशात सध्या तुरीची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. त्यामुळं निर्यातदार देशांनीही तुरीचे दर वाढले आहेत. परिणामी आयात तुरही महाग पडत आहे. देशात यंदा तूर लागवड कमी होऊन उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे. मग या परिस्थितीत देशातील तूर बाजार कसा राहील? शेतकऱ्यांना यंदा तुरीसाठी काय दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Tur shortage is in the country now. Due to Indian demand, exporter countries hiked the rate of tur export. In this situation the import tur is costly. In the country tur sowing decreased by 4.5 percent. There is a possibility that production may decrease. Then how will the domestic market be? What rate farmers will get? Watch today's Podcast to know the details.


