Tur Market: नव्या तुरीची आवक वाढल्यानंतर भाव काय राहू शकतात? | Agrowon | ॲग्रोवन
Shet MarketJanuary 20, 202400:04:36

Tur Market: नव्या तुरीची आवक वाढल्यानंतर भाव काय राहू शकतात? | Agrowon | ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. बाजारातील होणाऱ्या या व्यवहारांची शेतकऱ्यांनी माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, there is a big event happening in the agricultural market on the weekend. Farmers must be aware of these market transactions. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. बाजारातील होणाऱ्या या व्यवहारांची शेतकऱ्यांनी माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello fellow farmers, there is a big event happening in the agricultural market on the weekend. Farmers must be aware of these market transactions. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.