Tomato Market: टोमॅटोचे भाव सुधारतील की कमीच राहतील? | Agrowon
Shet MarketOctober 09, 202300:05:19

Tomato Market: टोमॅटोचे भाव सुधारतील की कमीच राहतील? | Agrowon

टोमॅटो उत्पादकांची कोंडी अद्यापही कायम आहे. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भावपातळीत काहिशी वाढ झाली. कमाल भावपातळीही काहिशी वाढली. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? टोमॅटोचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.