Sugar Market: साखर तातडीने विकण्याचे कारखान्यांना आदेश | Agrowon
Shet MarketSeptember 22, 202300:05:33

Sugar Market: साखर तातडीने विकण्याचे कारखान्यांना आदेश | Agrowon

निवडणुकांच्या तोंडावर सरकार कोणत्याच शेतीमालाचे भाव वाढू न देण्याच्या मनस्थितीत आहे. सरकारने आधीच कांदा, टोमॅटो, खाद्यतेल, गहू, तांदूळ अशा शेतीमालाचे भाव कमी केले आहेत. आता साखरेकडे सरकारने मोर्चा वळवला. मग सरकारने साखरेच्या बाबतीत काय निर्णय घेतला? साखरेला सध्या काय भाव मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.