Sugar Export Ban झाल्याच्या बाजारात अफवा | Sugar Export | ॲग्रोवन
Shet MarketMay 25, 202200:06:21

Sugar Export Ban झाल्याच्या बाजारात अफवा | Sugar Export | ॲग्रोवन

भारत सरकारने साखर निर्यातबंदी केल्याची बातमी बाजारात पसरल्यानंतर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सरकारने साखर निर्यातबंदी केली नसूर निर्यातीवर मर्यादा आणल्या आहेत. सरकारने नेमका काय निर्णय घेतला? साखर निर्यातीची काय स्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.