मागील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनसह सोयातेलाचे दर तेजीत आले होते. त्यामुळे सरकारनं सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या वायद्यांवर बंदी घातली होती. बाजारात सोयाबीनचे दर पडले होते. आजही सोयाबीन बाजार दबावात आहे. त्यातच ही बंदी कायम राहावी अशी मागणी आता केली जातेय. ही मागणी नेमकी कुणी केली? या संघटनेचा सोयाबीन वायद्यांना विरोध का आहे? वायदे बंद असल्यास शेतकऱ्यांचं काय नुकसान होतंय ? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The soybean and soya oil rates were in a bullish trend in the international market in the last season. Due to price rise the government banned the futures soybean and soy meal contracts. After this government decision soybean rates are under pressure. But one association demanded that the continue the ban. But who is demanding this? Watch today's Shet Market Podcast to know the details.


