Soybean Market: स्टाॅक असतानाही खाद्यतेल आयात का वाढली? | Agrowon
Shet MarketApril 15, 202300:05:54

Soybean Market: स्टाॅक असतानाही खाद्यतेल आयात का वाढली? | Agrowon

मागील वर्षभरापासून देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा सुरु आहे. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन आणि मोहरी उत्पादकांना बसतोय. मागील पाच महिन्यांमध्ये भारतानं जवळपास ७० लाख टन खाद्यतेलाची आयात केली. मग याचा नेमका कसा परिणाम देशातील खाद्यतेल आणि तेलबिया बाजारावर जाणवतोय? शेतकरी आणि उद्योगांची मागणी काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.