Soybean Market: सरकार तेलबिया उत्पादकांना दिलासा देणार? | Agrowon
Shet MarketMarch 07, 202300:05:11

Soybean Market: सरकार तेलबिया उत्पादकांना दिलासा देणार? | Agrowon

देशात खाद्यतेल आयात वाढल्याने सोयाबीन आणि मोहरीचे दर दबावात आले आहेत. मोहरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. मोहरीचे दर सुधारण्यासाठी सरकार पामतेल आयातशुल्क वाढविण्याची शक्यता आहे. मग याचा सोयाबीनला फायदा मिळेल का? सोयाबीनचे दर सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.