Onion Rate: कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी | Agrowon
Shet MarketFebruary 24, 202300:05:11

Onion Rate: कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी | Agrowon

खरिपातील कांदा उत्पादनात यंदा मोठी वाढ झाली. खरिपातील कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याने जास्त दिवस ठेवता येत नाही. इतर राज्यांतील उत्पादनही वाढले. त्यामुळे बाजारातील आवक वाढली. परिणामी कांदा बाजार दबावात आला. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांदा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.