Onion Market: कांदा आवकेचा दबाव दूर होणार का? | Agrowon
Shet MarketJune 06, 202300:06:06

Onion Market: कांदा आवकेचा दबाव दूर होणार का? | Agrowon

यंदा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला. तर कांद्याची टिकवणक्षमताही कमी झाली. एरवी पाच ते सहा महीने कांदा टिकत होता. पण यंदा बहुतांशी कांद्याची टिकवणक्षमता ३ महीन्यांपेक्षा जास्त नसेल. त्यातच नाफेडने कांदा खेरदी सुरु केली. बांगलादेशने निर्यातीवरील निर्बंध काढले. या सर्व परिस्थितीचा कांदा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? कांद्याचा बाजार कसा आहे? कांदा भावात पुढील काळात सुधारणा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.