नेपाळमधील शेतकऱ्यांचे जगणे कष्टाचे पण आनंददायी| Life of farmers in Nepal | Agri Unplugged
Shet MarketAugust 20, 202300:09:35

नेपाळमधील शेतकऱ्यांचे जगणे कष्टाचे पण आनंददायी| Life of farmers in Nepal | Agri Unplugged

नेपाळमधील ८० टक्के जनता ग्रामीण भागात, डोंगर माथ्यावर राहते. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आणि जगण्याचा आधार. त्यांच्या घरांची रचना, जागा, राहणीमान, जगणं हे शेतीपूरक, निसर्गपूरक आहे. या शेतीत जगणाऱ्या स्त्री-पुरुषांचं जगणं कष्टाचं आहे.