मी डोंगल फोडले, कारण... | Agri Unplugged
Shet MarketFebruary 26, 202300:08:07

मी डोंगल फोडले, कारण... | Agri Unplugged

काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जिल्हा परिषदेच्या एका लहानशा शाळेत डिजिटल क्लास चालवण्यासाठी डोंगल वापरले जात होते. परंतु एके दिवशी तिसरीतल्या एका मुलीने ड्रॉवरमध्ये ठेवलेला डोंगल काढून घेतला आणि दोन दगड घेऊन तो फोडून टाकला. काय होतं त्यामागचं कारण? ते जाणून तुम्ही थक्क व्हाल. Few years back, a dongle was used to conduct the digital class in a small ZP school. One fine day, a girl studying in third standard got this dongle from the drawer and broke it using two big stones. What was the reason behind that? You will be amazed knowing that reason. AUTHOR NAME: भाऊसाहेब चासकर

काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जिल्हा परिषदेच्या एका लहानशा शाळेत डिजिटल क्लास चालवण्यासाठी डोंगल वापरले जात होते. परंतु एके दिवशी तिसरीतल्या एका मुलीने ड्रॉवरमध्ये ठेवलेला डोंगल काढून घेतला आणि दोन दगड घेऊन तो फोडून टाकला. काय होतं त्यामागचं कारण? ते जाणून तुम्ही थक्क व्हाल.

Few years back, a dongle was used to conduct the digital class in a small ZP school. One fine day, a girl studying in third standard got this dongle from the drawer and broke it using two big stones. What was the reason behind that? You will be amazed knowing that reason.

AUTHOR NAME: भाऊसाहेब चासकर