Market Rate: सोयाबीनची बाजारातील आवक आज कशी झाली? | Agrowon
Shet MarketOctober 30, 202300:05:45

Market Rate: सोयाबीनची बाजारातील आवक आज कशी झाली? | Agrowon

आपली सोयाबीन काढणी झालीच असलं किंवा काढणीच्या तयारीत असाल. दुसरीकडं कापसाचीही पहिली वेचणी अनेक ठिकाणी सुरु झाली. ही पीक आता आपल्या घरात यायला सुरुवात झाली. त्यामुळे या महत्वाच्या पिकांचा सध्याचा बाजार कसा आहे? पुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आपल्याला मिळणं गरजेचं असतं. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.