Why We Never Feel Enough | Dr. Anuja Kulkarni | भावनेचा Crash Course with Omkar Jadhav S4
Khuspus - Amuk Tamuk PodcastOctober 16, 202601:02:20

Why We Never Feel Enough | Dr. Anuja Kulkarni | भावनेचा Crash Course with Omkar Jadhav S4

भावनेचा Crash Course च्या या विशेष भागात ओंकार जाधव आणि डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्यात सततच्या सामाजिक तुलनेमागील मानसशास्त्र आणि मनातील अस्वस्थतेवर सखोल चर्चा झाली आहे. आपण नकळत स्वतःची तुलना इतरांशी का करत राहतो, या सवयीमुळे स्वतःला कमी लेखण्याची भावना कशी निर्माण होते आणि या चक्रातून बाहेर पडून स्वतःच्या आयुष्यात खरा आनंद व समाधान कसं मिळवायचं, याचे अत्यंत सोपे व मार्गदर्शक विचार डॉ. अनुजा यांनी या संवादात मांडले आहेत.In this insightful episode of Bhavanecha Crash Course, host Omkar Jadhav sits down with Dr. Anuja Kulkarni to unravel the psychology behind constant social comparison and the endless chase for external validation. From unpacking why we subconsciously measure our progress against others to exploring practical ways to build genuine self-worth, this conversation offers a compassionate, science-backed roadmap to finding true contentment in a world full of noise and unrealistic benchmarks.