Ginger Market: आल्याचे भाव कमी का झाले होते? | Agrowon
Shet MarketSeptember 06, 2023
429
00:05:004.62 MB

Ginger Market: आल्याचे भाव कमी का झाले होते? | Agrowon

आल्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात काहीशी नरमाई आली होती. पण दरात पुन्हा एकदा सुधारणा झाली. राज्याच्या सर्वच बाजारांमध्ये आल्याच्या दरात सुधारणा झाली. मग आल्याचे भाव सध्या कितीवर पोचले? पुढील काळात आल्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.