देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. सध्या देशात तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नानंतरही भाव कमी होण्याचं नाव घेईना. सरकारने शेतकऱ्यांनी तूर लागवड वाढवावी यासाठी हमीभावाने खेरदीच्या नियमात बदल केले. हमीभावातही वाढ केली. पण आतापर्यंत तुरीची लागवड पिछावडीवर आहे. मग याचा बाजारावर काही परिणाम होईल का? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


