देशात Soybean Sowing ने वेग घेतल्याचा SOPA चा दावा |Soybean Bajarbhav|ॲग्रोवन
Shet MarketJuly 08, 202200:06:09

देशात Soybean Sowing ने वेग घेतल्याचा SOPA चा दावा |Soybean Bajarbhav|ॲग्रोवन

देशात सध्या सोयाबीन लागवडीने वेग घेतला आहे. आत्तापर्यंत ७० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यंदाही गेल्यावर्षीऐवढी लागवड होईल, असा दावा सोपाने केला. मग देशात सोयाबीन लागवड किती हेक्टरवर होऊ शकते? सोयाबीन बाजारातील स्थिती काय आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.