नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, गहू, मका आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, welcome to Agrovan. We're going to take a look at five important agricultural markets in today's AgroOne Farm Market podcast. Today we are going to get information about cotton, soybean, wheat, maize and onion crop market.