Cotton Rate: महाराष्ट्र, गुजरातमध्ये कापूस उत्पादन वाढलं? | Agrowon
Shet MarketOctober 20, 202200:05:52

Cotton Rate: महाराष्ट्र, गुजरातमध्ये कापूस उत्पादन वाढलं? | Agrowon

देशातील काही राज्यांमध्ये पावसामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला. मात्र गुजरात आणि महाराष्ट्रात कापूस पिकाची स्थिती चांगली आहे असं सांगत या दोन्ही राज्यातील उत्पादन वाढीमुळे देशातील एकूण उत्पादनात वाढ होईल, असं काॅटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलंय. पण महाराष्ट्रात खरंच कापूस उत्पादन वाढेल का? राज्यातील पिकाची स्थिती काय आहे? सध्या कापसाला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Rain has damaged the cotton crop in various states in the country from the last few days. But the cotton association of India has predicted that Maharashtra and Gujarat have a good crop and due to good crop from these two states the cotton crop of the country will be increased. But is it true? What is the situation of the crop in the state? Watch today's Podcast to know the details.

 देशातील काही राज्यांमध्ये पावसामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला. मात्र गुजरात आणि महाराष्ट्रात कापूस पिकाची स्थिती चांगली आहे असं सांगत या दोन्ही राज्यातील उत्पादन वाढीमुळे देशातील एकूण उत्पादनात वाढ होईल, असं काॅटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलंय. पण महाराष्ट्रात खरंच कापूस उत्पादन वाढेल का? राज्यातील पिकाची स्थिती काय आहे? सध्या कापसाला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


Rain has damaged the cotton crop in various states in the country from the last few days. But the cotton association of India has predicted that Maharashtra and Gujarat have a good crop and due to good crop from these two states the cotton crop of the country will be increased. But is it true? What is the situation of the crop in the state? Watch today's Podcast to know the details.