Cotton Rate: कापसाचे भाव कमी जास्त होण्याचा धोका आहे का? | Agrowon | ॲग्रोवन
Shet MarketMarch 04, 202400:07:35

Cotton Rate: कापसाचे भाव कमी जास्त होण्याचा धोका आहे का? | Agrowon | ॲग्रोवन

कापूस बाजारात सध्या तेजीचे वारे आहे. आंतरराषट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने भारताच्या कापसाला मागणी वाढली. यामुळे देशातील कापूस भावही गेल्या दोन आठवड्यात १० टक्क्यांनी वाढले आहेत. मार्च महिन्यात कापसाचा सरासरी भाव ८ हजारांच्या दरम्यान पोहचू शकतो. तर मे महिन्यापर्यंत पुन्हा ५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Cotton market is currently bullish. The increase in the price of cotton in the international market has increased the demand for Indian cotton. Due to this, cotton prices in the country have also increased by 10 percent in the last two weeks. In the month of March, the average price of cotton can reach between 8 thousand. Analysts in the cotton market have predicted that an increase of up to 5 percent is expected by May.