जगातील महत्वाच्या कापूस उत्पादक देशांमध्ये यंदा कापूस पिकाला दुष्काळ, अतिपाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसत आहे. त्यामुळे या देशांमधील कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा पुरवठा कमी होऊ शकतो. पण कोणत्या देशांमध्ये कापूस उत्पादन घटणार आहे? याचा भारताच्या कापूस बाजारावर काय परिणाम होईल? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.
The cotton crop in the important countries has been affected by the drought, Excess rain and pest and disease. In this situation cotton production may decrease in those countries. Watch today's Podcast to know the details.


