Chana Rate : नाफेडच्या विक्रीचा हरभरा बाजारावर दबाव कायम| Agrowon
Shet MarketSeptember 21, 202200:05:59

Chana Rate : नाफेडच्या विक्रीचा हरभरा बाजारावर दबाव कायम| Agrowon

नाफेडकडे सध्या हरभऱ्याचा विक्रमी साठा उपलब्ध आहे. हा साठा नाफेड टप्प्याटप्याने बाजारातही आणत आहे. त्यामुळे नाफेडच्या विक्रीचा दबाव सध्या बाजारावर जाणवत आहे. त्यातच केंद्र सरकारने राज्यांना यंदा सवलतीच्या दरात हरभरा देण्याचा निर्णय घेतला. याचाही परिणाम बाजारावर होत आहे. पण सध्या बाजारात हरभऱ्याला काय दर मिळतोय? नाफेडकडे किती स्टाॅक आहे? हरभरा दर सुधारण्याची शक्यता आहे? याची माहीती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. NAFED has a record chana stock right now. NAFED also sells chana from the stock in the open market. This sale of chana puts pressure on the market rate. The central government also offered chana at a discounted price. In this scenario the chana market is under pressure. But what rate is chana getting? How much stock NAFED has? Listen today's Podcast to know the details.

 नाफेडकडे सध्या हरभऱ्याचा विक्रमी साठा उपलब्ध आहे. हा साठा नाफेड टप्प्याटप्याने बाजारातही आणत आहे. त्यामुळे नाफेडच्या विक्रीचा दबाव सध्या बाजारावर जाणवत आहे. त्यातच केंद्र सरकारने राज्यांना यंदा सवलतीच्या दरात हरभरा देण्याचा निर्णय घेतला. याचाही परिणाम बाजारावर होत आहे. पण सध्या बाजारात हरभऱ्याला काय दर मिळतोय? नाफेडकडे किती स्टाॅक आहे? हरभरा दर सुधारण्याची शक्यता आहे? याची माहीती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 


NAFED has a record chana stock right now. NAFED also sells chana from the stock in the open market. This sale of chana puts pressure on the market rate. The central government also offered chana at a discounted price. In this scenario the chana market is under pressure. But what rate is chana getting? How much stock NAFED has? Listen today's Podcast to know the details.