Chana Market: नाफेडच्या विक्रीने हरभरा भाव पडतील का? | Agrowon
Shet MarketSeptember 14, 202300:05:29

Chana Market: नाफेडच्या विक्रीने हरभरा भाव पडतील का? | Agrowon

हरभरा भावातील तेजी कायम आहे. हरभरा भावात ऑगस्ट महिन्यापासून चांगली तेजी आली. देशातील बाजारात सणांसाठी जुलैपासूनच मागणी वाढू लागते. त्यातच यंदा पाऊसमान कमी आहे. नाफेडनेही विक्री सुरु केली. मग याचा हरभरा बाजारावर काय परिणाम होतोय? पुढील काळात हरभरा भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.