Chana Market: हरभऱ्याला बाजार समित्यांमध्ये आज काय भाव मिळाला?| Agrowon
Shet MarketFebruary 06, 202400:03:33

Chana Market: हरभऱ्याला बाजार समित्यांमध्ये आज काय भाव मिळाला?| Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या बाजारात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, currently there are important developments in the market of cotton, soybeans and turi. Farmers must be aware of this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या बाजारात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello farmer friends, currently there are important developments in the market of cotton, soybeans and turi. Farmers must be aware of this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.