Let’s talk about SEX… Sensibly !!

Let’s talk about SEX… Sensibly !!

About talking sensibly on sexuality as a couple & as a parent to make ourselves and our children aware about it scientifically.

Sexuality किंवा लैंगिकता ... घरात आणि समाजात; कायम दबक्या स्वरात आणि धास्तावलेल्या मानसिकतेतून चोरून पाहीला, बोलला आणि ऐकला जाणारा हा विषय !! तुम्ही एकमेकांशी किंवा तुमच्या मुलांशी याही विषयावर मोकळेपणाने बोलता का? नसाल तर ते का गरजेचं आहे आणि न बोलण्याचे काय तोटे आहेत ? हा संवाद आपल्यात असणं का महत्वाचं आहे ? या सगळ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने भाष्य करणारा Selfless Parenting चा हा अतिशय महत्त्वाचा एपिसोड अजिबातच miss करू नका !!! येणाऱ्या #ParentsDay च्या निमित्ताने या अत्यंत महत्वाच्या विषयावर निरंजनशी केलेली बातचीत नक्की ऐका आणि ऐकवा

Do you talk openly about 'Sexuality' with each other as a couple or as a parent with your children? If not, why is it necessary and what are the disadvantages of not speaking ? Why is it important for us to have this dialogue ? Don't miss this very important episode of Selfless Parenting which explains all this scientifically!!!

sexuality,sex education,niranjan medhekar,selfless parenting,shilpa,marathi podcast,