तुम्ही तुमच्या इच्छेने आईपण स्विकारलं आहे की लोकांच्या ?!! एका 'लादलेल्या' आईपणाची सल शब्दांत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न !!! अजून आई न झालेल्या किंवा होऊ न शकलेल्या तुमच्याच एखाद्या ओळखीच्या 'तिच्याशी' गोड बातमीविषयी बोलण्यापूर्वी नक्की ऎका; माझ्या एका मैत्रिणीचा [कटू] अनुभव आणि त्यावरचे माझे विचार मांडणारा हा भाग !!! 

An honest attempt to put into words an 'imposed' motherhood !!! Do listen & think twice before you talk about the good news to an acquaintance who has not yet become a mother or couldn't become one; This episode is about my friend's [bitter] experience and my thoughts on it !!! 

imposed motherhood,selfless parenting,shilpa,