FeedbackFriday या माझ्या पॉडकास्टविषयी अगदी मनापासून केलेल्या कौतुकासाठी खूप थँक्स प्रसाद दादा !!! Appreciation always appreciated 🥰 प्रसाद दादासोबत केलेला 'Techno' logical Awareness हा अफलातून एपिसोड ऐकण्यासाठीची लिंक सुधा सोबत जोडते आहे, नक्की ऐका !!! Links to Listen & Share 🎧 👉 Spotify 'Techno'logical Awareness with Prasad Shirgaonkar

feedback,parenting,podcast,marathi,shilpa,prasad,