Thanks for this appreciation Aditya !! Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आमंत्रित पाहुण्यांना, मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही देखील तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटतो? याविषयी तुमच्या ध्वनिमुद्रित/लिखित प्रतिक्रिया पाठवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ किंवा लिखित प्रतिसाद shini3015@gmail.com वर पाठवा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!!