We have already talked about screen time and its addiction but beyond that there is a very important topic which is 'cyber space', the crimes that happen in it and what you must know about is cyber security.. Today we are going to learn about this cyber world from 'Mukta Chaitanya' to increase awareness about it !!! Let's discuss and become 'cyber literate' to make it a safe & secured space like your home !!!

आपण यापूर्वी स्क्रिनटाईम आणि त्याचं addiction या विषयावर बोललोच आहोत पण त्याही पुढे जाऊन एक खूप महत्वाचा विषय आहे तो म्हणजे 'cyber space ', त्यामध्ये घडणारे crimes आणि ज्या बद्दल माहिती असायलाच पाहिजे ती म्हणजे cyber security.. गेमिंग, पॉर्न, गुन्हेगारी याबद्दल नुसती उत्सुकता, धास्ती आणि भिती आहे; पण योग्य माहिती अजिबातच नाही असं चित्र आहे आणि मग जेव्हा एखादी धक्कादायक घटना घडते तेव्हा काहीच नीट handle करता येत नाही अशी अवस्था होते ... आणि हेच टाळण्यासाठी; त्याबद्दल awareness वाढवण्यासाठी आज जाणून घेणार आहोत या सायबर विश्वाबद्दल 'मुक्ता चैतन्य ' कडून !!! एक मुक्त पत्रकार आणि सोशल मिडीया तज्ञ म्हणून ती बरेच वर्षांपासून झटते आहे .. अनेक माध्यमांतून लिहीते आहे ... ground level वर उतरून खूप कामही करते आहे .. आपलं किंवा आपल्या मुलांचं या online जगतातलं अस्तित्व कसं असावं ? कसं नसावं? आणि नेमकं कसं राखावं? जेणेकरून ती देखील आपल्यासाठी; आपल्या घरासारखी safe & secured space ठरेल यावर आज गप्प्पा मारूया आणि होऊया 'cyber literate ' !!! 

Do you like my exclusive marathi podcast Selfless Parenting ?!! Want to collaborate? Would like to connect for work?...Then kindly write to me on shini3015@gmail.com 

Please share your valuable #audio or written #feedbacks on the same ..Looking forward to it !!! Also follow my official pages on FB, Instagram & Youtube !! Links,

selflessparentingbyshilpa on Instagram

https://www.facebook.com/podcastbyshilpa/ on FB

tinyurl.com/4a89n5k7 on YouTube

cyber crime,gaming,fraud,literate,mukta chaitanya,selfless parenting,shilpa,marathi podcast,cyber security,