सनातन बोर्ड स्थापन करा, प्रार्थनास्थळ कायदा रद्द करा ते जसप्रीत बुमराहने रचला इतिहास!

सनातन बोर्ड स्थापन करा, प्रार्थनास्थळ कायदा रद्द करा ते जसप्रीत बुमराहने रचला इतिहास!

१) जीबीएसच्या रुग्णांवर उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था २) चिनी ‘डीपसीक-एआय चॅटबॉट’च्या लोकप्रियतेमुळं अमेरिकी कंपन्यांचं धाबे दणाणले ३) यंदाच्या हिवाळ्यात काश्मीर खोऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती ४) वादग्रस्त विधेयक पाकमध्ये मंजूर ५) सनातन बोर्ड स्थापन करा, प्रार्थनास्थळ कायदा रद्द करा; धर्म संसदेची मागणी ६) जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! पटकावला आयसीसीचा सर्वात मोठा पुरस्कार ७) यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव सुरु होणार स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) जीबीएसच्या रुग्णांवर उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था

२) चिनी ‘डीपसीक-एआय चॅटबॉट’च्या लोकप्रियतेमुळं अमेरिकी कंपन्यांचं धाबे दणाणले

३) यंदाच्या हिवाळ्यात काश्मीर खोऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती 

४) वादग्रस्त विधेयक पाकमध्ये मंजूर

५) सनातन बोर्ड स्थापन करा, प्रार्थनास्थळ कायदा रद्द करा; धर्म संसदेची मागणी 

६) जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! पटकावला आयसीसीचा सर्वात मोठा पुरस्कार

७) यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव सुरु होणार


स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे