बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. शिंदे गट नव्हे शिवसेना म्हणायचं
२.व्लादिमिर पुतिन यांची प्रकृती खालावली
३.राज्यसभेत गोंधळ घालणं महागात; १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस
४.प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी छापली उत्तरे, बोर्डाचा सावळा गोंधळ
५.रेल्वेतील जेवण झाले महाग
६.अभिनेत्री अमिषा पटेलला आयकर विभागाची नोटीस
७.कर्णधारानंतर डेव्हीड वॉर्नर मायदेशी परतणार
८. अशोक चव्हाण यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा डाव
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


