शेतकरी आत्महत्या ते H3N2 विषाणूचा धोका

शेतकरी आत्महत्या ते H3N2 विषाणूचा धोका

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

१. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर 

२. व्हायरल वेळापत्रकाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका

३. जी-२०मुळे नागपूरात भिकाऱ्यांवर संक्रांत

४. BSF मध्ये १० टक्के आरक्षण, वयोमर्यादेतही सूट; अग्निवीरांसाठी सरकारची घोषणा

५. मुश्रीफांच्या आरोपांनंतर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सोमय्यांच्या चौकशीचे निर्देश

६. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्कींना ऑस्कर अकादमीचा दिला मोठा झटका..

७. भारतीय कुस्ती संघटनेला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दणका!

८. देशात H3N2 या विषाणूचा वाढता धोका.

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित.