SC-ST च्या उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना ते ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल?

SC-ST च्या उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना ते ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल?

१) SC-ST प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय (ऑडिओ) २) मराठा आरक्षणविरोधी याचिका; मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दाखल केलं प्रतिज्ञापत्र ३) क्रेडिट कार्डवरील 'मिनिमम ड्यू' अमाऊंट झाली कमी; ग्राहकांना बसणार मोठा फटका ४) मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे दहा दिवसात बुजवले नाहीत तर टोल बंद; सरकारची भूमिका ५) लष्कराच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या साधना सक्सेना कोण आहेत? ६) Olympic: ऑलिम्पिकचा आजचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल? (ऑडिओ) ७) अर्जुन रामपालनं सांगितलं २१ वर्षाचा संसार मोडण्याचं कारण, म्हणाला, मी ते करायला नको होतं...

१) SC-ST प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय (ऑडिओ)

२) मराठा आरक्षणविरोधी याचिका; मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दाखल केलं प्रतिज्ञापत्र

३) क्रेडिट कार्डवरील 'मिनिमम ड्यू' अमाऊंट झाली कमी; ग्राहकांना बसणार मोठा फटका

४) मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे दहा दिवसात बुजवले नाहीत तर टोल बंद; सरकारची भूमिका

५) लष्कराच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या साधना सक्सेना कोण आहेत?

६) Olympic: ऑलिम्पिकचा आजचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल? (ऑडिओ)

७) अर्जुन रामपालनं सांगितलं २१ वर्षाचा संसार मोडण्याचं कारण, म्हणाला, मी ते करायला नको होतं...