Sakal Unplugged with Ajinkya Raut 'इंद्राची खऱ्या आयुष्यातील दीपू कोण?'

झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत अनेक रंजक वळणं एकामागोमाग एक येत आहेत. याच रंजक वळणांवर भरभरुन बोलला आहे मालिकेतील आपल्या सर्वांचा लाडका इंद्रा,इंद्रजित साळगावकर म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत. मालिकेचा अनुभव,वैयक्तिक आयुष्यातले काही आठवणीतले किस्से, खऱ्या आयुष्यातील रोमॅंटिक ट्रॅक,म्हणजेच त्याची दीपू कोण यावरही त्यानं मौन सोडलं आहे. तेव्हा सकाळ unplugged साठी घेतलेली त्याची ही पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.