Sakal Unplugged - नाटकाविषयीचं प्रेम अत्यंत पोकळ आणि बेगडी.. वैभव मांगले यांनी कुणावर केली टीका

मराठी रंगभूमी दिन नुकताच पार पडला. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी आपल्या आठवणी शेअर केल्या तर काहींनी रंगभूमीवरील अडचणी मांडल्या. नाट्यगृह दुरवस्था, स्वच्छता अशा अनेक चुका काढत प्रशासनाने त्यात सुधारणा करण्याची मागणी केली गेली. पण प्रशासनाला दोष देण्यासाठी आपण काय करतो हेही एकदा पाहावं असा थेट सवाल अभिनेते वैभव मांगले यांनी 'सकाळ unplugged' या पॉडकास्टमधून केला आहे. याशिवाय रंगभूमीवरील अनेक मुद्द्यांवर त्यांनी सडेतोड भाष्य केले. तेव्हा जरूर ऐका ही खास मुलाखत..